शेतकऱ्यांनो फळ पिक विम्याचे अर्ज सुरू, पिक विमा भरताना लागणार ही आवश्यक कागदपत्रे | Fal Pik Vima Yojana 2025

प्रत्येक वर्षी फळ पिक विमा राबविला जातो, व दरवर्षी या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले जात आहे, यावर्षी सुद्धा काही बदल करण्यात आलेल्या असून फळ पिक विमा अर्ज प्रक्रिया चालू झालेली असेल त्यामुळे तुम्ही जर अर्ज करू इच्छित असाल तर तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे त्याच पद्धतीने फार्मर आयडी असणे अत्यंत आवश्यक असणार आहे, शेतकऱ्यांना हा पिक विमा भरणे बंधनकारक नाही ज्या शेतकऱ्यांना फळ पिकाचे संरक्षण हवे असेल, अशांनी ऐच्छिक पिक विमा भरावा त्याच पद्धतीने यामध्ये 20 गुंठ्यापासून 4 हेक्टर पर्यंतचा हा पिक विमा शेतकऱ्याला भरता येणार आहे.

 

पिक विमा भरताना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे

 

  • फार्मर आयडी
  • बँक पासबुक
  • बँकेला आधार कार्ड लिंक असावे
  • सातबारा

 

फळ पिक विमा संबंधित आवश्यक बाबी

 

फळ पिक विमा भरल्यानंतर शेतकऱ्यांनाही पीक पाहणी करणे बंधनकारक असणार आहे, कारण पुढे ई पिक पाहणी मध्ये भरला गेलेला संपूर्ण डाटा ग्राह्य धरला जाणार आहे, अशाप्रकारे पिक विमा भरल्यानंतर शासनाच्या माध्यमातून योग्य तो कलावधी ठरवला जाईल व त्यायोग्य कालावधीमध्ये शेतकऱ्याला एपीक पाण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल अशा प्रकारे फळ पिक विमा संबंधित अर्ज चालू झालेली असून तुम्ही जर शेतकरी असाल व फळ पिक विमा चा अर्ज करू इच्छित असाल तर अर्ज करू शकता.

 

मनरेगा अंतर्गत तुमच्या गावातील कोणते व्यक्ती कोणत्या योजनांचा लाभ घेत आहे? यादी बघण्याची प्रोसेस

Leave a Comment