देशांमध्ये मोठ्या प्रमाणात रेशन कार्ड धारक नागरिक आहे, दर महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो प्रमाणे धान्य वितरण केले जाते, परंतु शासनाच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून सूचना वारंवार दिल्या जात होत्या, की सर्व रेशन कार्ड धारक नागरिकांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, परंतु यामध्ये आता ज्या नागरिकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशांना आता मोठा धक्का बसणार आहे, त्यामुळे यासंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
केंद्राच्या माध्यमातून राज्य शासनाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत व त्यानुसारच विविध ठिकाणी मार्च महिन्यापर्यंत सर्व केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशे आवाहन केले जात होते, त्याच पद्धतीने प्रत्येक रेशन दुकानदार यांच्या माध्यमातून सर्व रेशन कार्ड धारक नागरिकांची केवायसी प्रक्रिये ची प्रोसेस उपलब्ध करून देण्यात आलेली होती, व मार्च महिन्यानंतर सुद्धा त्यामध्ये तारीख वाढवून रेशन कार्डधारकांनी केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे असे सांगण्यात आलेले होते.
एवढे असून सुद्धा अनेक रेशन कार्ड धारकांनी केवायसी प्रक्रिया केलेली नसल्याने आता ज्या रेशन कार्ड धारकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशा रेशन कार्ड धारक नागरिकांना धान्य देणे बंद केले जाणार आहे, व त्यांचे नाव सुद्धा रेशनकार्डातून बाहेर केले जाणार आहे, अशा प्रकारची माहिती पुढे येताना दिसते त्यामुळे तुम्ही जर केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर तुमचे नाव सुद्धा रेशन कार्डातून तून बाद होऊ शकते. याबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय सुद्धा घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 अर्ज सुरू, ऑनलाइन अर्ज संपूर्ण प्रोसेस, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य