संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात वाढ, 1500 ऐवजी 2500 रुपये देण्याचा शासनाचा निर्णय | Niradhar Yojana 

राज्यातील सर्व निराधार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे व त्यामध्ये अधिवेशनात मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे त्यामुळे त्या संबंध संपूर्ण माहिती करून घेण्याचा प्रयत्न करूयात.

 

राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, इंद्रागांधी दिव्यांग निवृत्ती वेतन अशा योजना राबवल्या जातात, या योजनांच्या माध्यमातून योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात.

 

याच सर्व योजनांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली असून या संबंधित घोषणा शासनाच्या माध्यमातून करण्यात आली, त्यामुळे नवीन घोषणे नुसार निराधारांना 2500 रुपये एवढे अनुदान दर महिन्याला देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे

 

त्यामुळे शासनाच्या माध्यमातून या केलेल्या नवीन गोष्टीमुळे निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळणार आहे व त्यांना जास्तीचा आर्थिक लाभ होणार आहे.

 

आयुष्यमान कार्ड काढण्याची संपूर्ण प्रोसेस, आयुष्यमान कार्ड काढा मोबाईल वरून 

Leave a Comment

WhatsApp Icon