लाडकी बहीण योजना E KYC मुदत वाढ | Ladki Bahin E KYC 

राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांच्या खात्यावर 1500 रुपयांची रक्कम वितरित केली जाते, व योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना लाभ दिला जात आहे व या योजनेमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी शासनाच्या माध्यमातून केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत बंधनकारकता करण्यात आलेली असल्याने सर्व महिला लाभार्थ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

 

केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख 18 नोव्हेंबर देण्यात आलेली होती व यासारखे पर्यंत अनेक महिलांनी kyc प्रक्रिया पूर्ण केली परंतु तरीसुद्धा अनेक महिला केवायसी पासून वंचित असल्याने या महिलांना सुद्धा केवायसी करता यावी यासाठी शासनाच्या माध्यमातून मुदतवाढ देण्यात आलेली असून, आता 31 डिसेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना kyc प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

 

अशाप्रकारे शासनाने मुदतवाढ देऊन लाडक्या बहिणींचा e kyc करण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे, यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली नसेल अशा सर्व महिला केवायसी केल्याने लाडकी पहिली योजनेस पात्र ठरतील अशा प्रकारची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

पी एम किसान योजना 21 वा हप्ता तारीख फिक्स

Leave a Comment

WhatsApp Icon