जिल्हा परिषद योजनांचे अर्ज चालू, तार कुंपण, पीव्हीसी पाईप, पीठ गिरणी, झेरॉक्स मशीन तसेच शिलाई मशीन यासाठी असा करा ऑलाइन अर्ज | Shilae Mashin
यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद योजनांचे अर्ज सुरू झालेले आहे, त्यामुळे जिल्हा परिषद शेषफंड योजनेच्या माध्यमातून तारकुंपण पीव्हीसी पाईप अनुदान त्याच पद्धतीने पीठ गिरणी, झेरॉक्स मशीन, अशा विविध बाबींसाठी अनुदान दिले जाणार आहेत, व यासाठीचे अर्ज चालू झालेले असून अर्ज प्रक्रिया 31 मे पर्यंत चालणार आहे, परंतु यानंतर अर्ज प्रक्रिया बंद होणार असल्याने जे नागरिक यवतमाळ ...