कृषी विभागाचा मोठा निर्णय, आता सर्व योजनांचा लाभ मिळवण्यासाठी फक्त फार्मर आयडी आवश्यक, सातबारा आणि आठ अ ची गरज नाही | Farmer Id Update Maharashtra
शासनाच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, केंद्र शासनाच्या माध्यमातून व राज्य ...