शासनाच्या माध्यमातून घरकुल योजना राबवली जाते, व 2025 मधील घरकुल लाभार्थी यादी कशा पद्धतीने बघायची? त्याच पद्धतीने तुम्ही जर घरकुल योजनेसाठीचा अर्ज केलेला असेल, तर तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की नाही? तुम्ही योजनेमध्ये पात्र ठरलेले आहात ही नाही, त्याच पद्धतीने तुमच्या गावातील किती लाभार्थी घरकुल योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत? कोणाचे घरकुल पास झालेले आहे? अशा सर्व माहितीचा डाटा आपण मोबाईलच्या माध्यमातून बघू शकतो, व त्याची पीडीएफ सुद्धा मोबाईल मध्ये डाऊनलोड करता येऊ शकते, त्यामुळे या संबंधित संपूर्ण प्रोसेस जाणून घेण्याचा प्रयत्न खालील प्रमाणे करूयात.
घरकुल योजना लाभार्थी यादी बघण्याची प्रोसेस
- घरकुल योजना लाभार्थी यादी बघण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ ओपन करावे, त्यानंतर त्या ठिकाणी आवास सॉफ्ट हे ऑप्शन दिसेल ते ऑप्शन निवडा.
- आवाज सॉफ्ट यामध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे ऑप्शन दाखवले जाईल, त्यामध्ये रिपोर्टर हे ऑप्शन निवडून रिपोर्ट फॉर व्हेरिफिकेशन हे ऑप्शन निवडा.
- त्यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल, त्यामुळे तुमचे राज् त्यानंतर जिल्हा व नंतर तालुका निवडा, तुम्ही कोणत्या गावाचे रहिवासी आहात ते गाव निवडून वर्ष निवडा.
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे ऑप्शन निवडून, कप कॅपच्या एंटर करून सबमिट करा, अशाप्रकारे तुमच्या गावाची यादी ओपन होईल, त्या ठिकाणी सर्व प्रकारची माहिती दाखवली जाईल.
- तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायचा असेल तर, डाऊनलोड पीडीएफ हे ऑप्शन निवडून तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ डाउनलोड होईल व कोणत्या लाभार्थ्यांच्या अर्जाची काय स्थिती आहे, अर्ज मंजूर झालेला आहे की नाही, अशी सर्व माहिती त्या ठिकाणी दिसेल.
बांधकाम कामगार भांडी वाटप योजना, भांडी वाटप करण्यासाठी अशी करा नोंदणी, तर मिळेल भांडी