ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 7000 रुपये, आरोग्य सुविधा साठी 5 लाख, महाराष्ट्र दर्शनासाठी 15000, महाराष्ट्र शासनाची नवीन योजना येणार | Jeshth Nagrik Navin Yojana 

Aapla shetkari

ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 7000 रुपये, आरोग्य सुविधा साठी 5 लाख, महाराष्ट्र दर्शनासाठी 15000, महाराष्ट्र शासनाची नवीन योजना येणार | Jeshth Nagrik Navin Yojana 

Jeshth Nagrik Navin Yojana, आरोग्य सुविधा साठी 5 लाख, ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 7000 रुपये, महाराष्ट्र दर्शनासाठी 15000, महाराष्ट्र शासनाची नवीन योजना येणार

महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा देण्याबाबत विधेयक काढण्यात आलेले आहे, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणार असल्या बाबतची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, व त्यानुसारच ज्येष्ठ नागरिकांना आता महिन्याला सात हजार रुपये सुद्धा दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील ज्या व्यक्तीचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशी नागरिक ज्येष्ठ नागरिक म्हणून संबोधली जाते, व अशा सर्व नागरिकांना योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाईल.

 

ज्येष्ठ नागरिकांसाठी या सुविधा

 

  • शासनाच्या माध्यमातून विधेयक काढण्यात आलेली असून या सर्व बाबींची अंमलबजावणी केली जाणार आहे, 7 हजार रुपये महिना आर्थिक सहाय्य म्हणून दिला जाईल.

 

  • शासकीय नेमकी शासकीय रुग्णालयामध्ये 5 लाखापर्यंतची सुविधा उपलब्ध होईल.

 

  • महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15 हजार रुपये दिले जाईल.

 

  • ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस सांभाळ करीत नसल्यास राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध करून दिली जाईल.

 

  • ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांची निवारण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक काढला जाणार आहे.

 

विधेयक प्रस्तावित करण्यात आलेले आहे या संबंधित एक निर्णय घेऊन यासंबंधीत मुख्य जीआर काढल्यानंतर या संबंधी संपूर्ण अटी व शर्तीची माहिती दिली जाईल, अशा प्रकारचे विधेयक मांडण्यात आलेले आहे, कारण शासनाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना पुरेशा नसून ज्येष्ठ नागरिकांना भरपूर सुविधा प्राप्त करून देणे हाच विधेयकाचा मुख्य उद्देश आहे.

 

 

संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात वाढ, 1500 ऐवजी 2500 रुपये देण्याचा शासनाचा निर्णय 

Leave a Comment

WhatsApp Icon