लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करण्याबाबत शासनाचा GR निर्गमित, या तारखेपासून मिळणार लाडक्या बहिणींना 1500 रुपये | Ladaki Bahin Yojana 

राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुरुवात केलेली आहे, या योजनेला जवळपास 1 वर्ष पूर्ण झालेले असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मोठ्या संख्येने महिला पात्र ठरलेल्या आहे, तर महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिला जातो, अशाच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता वितरीत केलेला असताना, जून महिन्याचा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा होती? व अशाच लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी असून लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे.

 

शासनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या खात्यावर दीड हजार रुपये पाठवण्यासाठी पैशाची तरतूद करण्यात आलेली होती व त्यात 3960 कोटी रुपसये एवढा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, यापूर्वी देण्यात आलेल्या माहितीनुसार एक जुलै पासून ते तीन जुलैपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार अशा प्रकारची माहिती दिलेली होती परंतु निधी वितरणास मान्यता दिल्यानंतर सुद्धा लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही त्यामुळे अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना हप्ता वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

 

शासनाच्या माध्यमातून लाडकी बहिणींना जून महिन्याचा हप्ता जवळपास 3 जुलैपासून दिला जाणार हे सांगितलेले होते, या मागील विविध कारणे नीर्धारीत निधी वितरीत न होण्याची म्हणजे इतर विभागाच्या माध्यमातून निधीची उपलब्धता झालेली नव्हती परंतु आता मात्र सर्व निधीची उपलब्धता झालेली असून व मान्यता मिळालेली असून शासनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या खात्यावर अर्थातच तीन तारखेपासून शक्यतो हप्त्याची वितरण होणार असे सांगितले जात आहे.

 

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज सुरू, ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस

Leave a Comment

WhatsApp Icon