शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 महिलांच्या खात्यावर पाठवले जातात, व या योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनला शासनाच्या माध्यमातून योजनेचा हप्ता वितरित केला जाणार असल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती, परंतु संबंधित तारखे आधीच शासनाने लाडक्या बहिणीच्या खात्यावर हप्त्याची वितरण केलेला आहे.
लाडक्या बहिणीच्या खात्यावर हप्ता वितरण चालू झालेले आहे शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार रक्षाबंधन निमित्त सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देणार असल्याची माहिती देण्यात आलेली होती व आता त्याचे वितरण झालेले असल्याने रक्षाबंधन निमित्त शासनाने महिलांना गिफ्ट दिलेले आहे,
तुम्ही जर योजनेअंतर्गत लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा हप्ता वितरण झालेले आहे की नाही हे चेक करा आपले बँक खाते चेक करून त्यामध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता आलेला आहे की नाही हे चेक करून तुम्ही सुद्धा पडताळणी करू शकता.
आयुष्यमान कार्ड काढण्याची संपूर्ण प्रोसेस, आयुष्यमान कार्ड काढा मोबाईल वरून