पिक विमा योजना 2025 चालू झालेली आहे, त्यामध्ये खरीप हंगामातील विविध पिकांसाठी संरक्षण म्हणून पिक विमा योजनेमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभाग नोंदवत आहेत, गेल्यावर्षी एक रुपयात पी विमा योजना होती त्यामुळे राज्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवलेला होता, परंतु यावर्षी मात्र एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्याने शेतकरी पिक विमा भरनार की नाही हा सुद्धा एक प्रश्न होता, तर आपण जाणून घेऊया की या 1 जुलैपासून तर आज पर्यंत या राज्यातील किती शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवलेला आहे?

 

यावर्षी सुधारित पिक विमा योजना चालू करण्यात आलेली असल्याने शेतकऱ्यांना प्रीमियम भरून पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे, व हा पिक विमा भरण्याची टक्केवारी ही प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी आहे, व प्रत्येक पिकानुसार वेगवेगळी आहे, पिक विम्याची असलेली ठराविक रक्कम भरल्यानंतर शेतकऱ्यांना पिक विमा योजनेअंतर्गत पिकाचे संरक्षण म्हणून पिक विमा योजनेत सहभाग दिला जाईल.

 

64 हजारा पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आतापर्यंत पिक विमा योजना अंतर्ग सहभाग नोंदवलेला आहे व अजूनही पिक विमा योजना 30 जुलैपर्यंत चालू असणार आहे, 30 जुलैपर्यंत मोठ्या संख्येने शेतकरी अजूनही सहभाग नोंदवतील व तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे सुद्धा आवाहन केले जात आहे, कारण शेतकऱ्यांना पिक विमा भरल्यानंतर शेती पिकासाठीचे संरक्षण मिळेल.

 

64 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा भरल्याने आतापर्यंत शेतकऱ्यांनी पीक विम्याची जमा केलेली रक्कम ही 3 कोटी 85 लाख रुपये एवढी आहे, त्याच पद्धतीने नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेमध्ये आतापर्यंत सहभाग नोंदवलेला आहे अशा प्रकारे विविध पिकानुसार विविध प्रकारची रक्कम पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना भरावी लागेल व 30 जुलै पर्यंत पिक विमा योजने सहभाग नोंदवता येईल.

 

कर्ज फेडी संदर्भात आरबीआयचा मोठा निर्णय, आता कर्ज फेडणं झालं सोप्प

Leave a Comment

WhatsApp Icon