पीएम किसान योजनेचा पुढील आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती येताना दिसले परंतु याबाबत कोणत्याही प्रकारची तारीख ठरवण्यात आलेली नाही, त्यामुळे तुम्ही तुमचा पुढील हप्ता येणार की नाही ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा चेक करू शकणार आहात, परंतु या संबंधित माहिती बघत असताना आपण हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे पी एम किसान चा हप्ता वितरण करत असताना शासनाच्या माध्यमातून पूर्व सूचना सुद्धा देण्यात येतात, एक तारीख ठरवून त्या तारखेवर शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवल्या जातो.

 

तुमचा हप्ता येणार की नाही चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस

 

  • चेक करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टल https://pfms.nic.in/Home.aspx ओपन करा त्यानंतर, पेमेंट स्टेटस अंतर्गत डीबीटी स्टॅकर हे ऑप्शन निवडा, निवडल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या कॅटेगिरी दाखवल्या जाईल, त्यामधून पीएम किसान ही एक कॅटेगरी तुम्हाला निवडावी लागणार आहे.

 

  • त्यानंतर तुम्हाला पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी एम एच पासून चालू होणारा एंटर करावा लागेल त्याच पद्धतीने त्याच रजिस्ट्रेशन नंबरच्या खाली कॅपच्या कोड दिलेला असेल त्याचा कोड टाकून एंटर करा.

 

  • सर्चवर जाऊन, त्या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या त्याबद्दलची संपूर्ण माहिती ओपन होईल व त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुढील हप्ता तुम्हाला येणार आहे की नाही. एफ टी ओ जनरेट झालेला असल्यास तुम्हाला पुढील हप्ता मिळेल.

 

  • अशाप्रकारे पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला पुढील मिळणार की नाही हे हे चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस होईल वरील प्रमाणे अगदी सहजरीत्या शेतकरी वर्ग आपल्या मोबाईल वरून सुद्धा चेक करू शकतो.

Leave a Comment

WhatsApp Icon