पी एम किसान योजना 21 वा हप्ता तारीख फिक्स | PM Kisan Yojana

केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो, देशातील मोठ्या संख्येने शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र झालेले असून वार्षिक सहा हजार रुपयांचे मानधन शेतकऱ्यांना दिले जाते व आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 20 हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले असून, 21वा हप्ता कधी येणार याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागलेली होती व अशाच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजेच पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे.

 

पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसन योजनेचा एकविसावा हप्ता विपरीत केला जाणार आहे, या संबंधित तारीख फिक्स झालेली असून 19 तारखेला देशातील सर्व पात्र लाभार्थी दोन हजार रुपये मिळवण्यासाठी पात्र असतील त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल व तुम्ही जर आतापर्यंत पीएम किसान योजनेचा लाभ घेत आलेले असाल तर तुम्हाला सुद्धा 19 नोव्हेंबर रोजी हा हप्ता मिळनार.

Leave a Comment

WhatsApp Icon