पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार का? या पद्धतीने चेक करा | पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार का? या पद्धतीने चेक करा | PM Kisan Yojana Hapta Check karne

Aapla shetkari

पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार का? या पद्धतीने चेक करा | पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार का? या पद्धतीने चेक करा | PM Kisan Yojana Hapta Check karne

PM Kisan Yojana Hapta Check karne, पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार का?, पीएम किसान हप्ता येणार की नाही? चेक करण्याची प्रोसेस, योजनेचा 20वा हप्ता कधी येणार?

शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली जाते, या योजनेचा 20वा हप्ता कधी येणार? याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे, अनेक दिवसांपासून योजनेचा हप्ता या तारखेला येणार! किंवा इतर तारखेला येणार! अशा प्रकारची खोटी माहिती सांगितली जात आहे, परंतु आत्तापर्यंत पीएम किसान योजनेच्या खऱ्या हप्ता वितरणाच्या तारखेबाबत कोणतीही माहिती आलेली नाही, शासनाच्या माध्यमातून पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित करत असताना त्याची अधिकृत तारीख ठरवली जाते व त्यानंतरच हप्ता वितरण केले जातो, त्यामुळे तुमचा हप्ता येणार की नाही? याची आपण प्रोसेस जाणून घेऊयात.

 

अनेक ठिकाणी खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे, शेतकऱ्यांना काही ठराविक बाबी पूर्ण कराव्या लागतील तरच पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता येईल, अशा प्रकारच्या बातम्या पसरवील्या जात आहे, परंतु शेतकऱ्यांना खरंच तुमचा विसावा हप्ता घेणार की नाही? हे अत्यंत सहजरित्याची चेक करता येणार आहे, त्यामुळे आपण बघूया की मोबाईलच्या माध्यमातून पीएम किसान च्या पुढील हप्त्याबाबतचे अपडेट कसे चेक करायचे?

 

पीएम किसान हप्ता येणार की नाही? चेक करण्याची प्रोसेस

 

सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ ओपन करा, Dbt tracker हे ऑप्शन निवडून, वेगवेगळ्या कॅटेगिरी मध्ये, pm Kisan ही कॅटेगिरी निवडा. एप्लीकेशन आयडी एंटर करा, कॅपच्या कोड जशास तसा टाका, व search हे ऑप्शन निवडा.

 

संपूर्ण लिस्ट ओपन होईल तुमचा कोणता हप्ता कोणत्या तारखेला जमा झालेला आहे, तसेच पुढील हप्ता तुम्हाला येणार की नाही? त्यामध्ये पेंडिंग स्टेटस दाखवेल तर पेंडिंग स्टेटस दाखवत असेल तर पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे, अशाप्रकारे अत्यंत सहज रीत्या येणार की नाही हे चेक करू शकतात, साधारणता अंदाजे 18 तारखेला पीएम किसान चा हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 अर्ज सुरू, ऑनलाइन अर्ज संपूर्ण प्रोसेस, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य 

Leave a Comment

WhatsApp Icon