राज्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 राबवली जात आहे, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यातील विविध गावांचा समावेश करण्यात आलेला आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन राबवला जात असल्याने तुमचे गाव या प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे की नाही हे चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस आपण बघूयात.
पोकरा योजनेत तुमचे गाव आहे की नाही? हे चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस
- सर्वप्रथम नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मोबाईल मध्ये डॅशबोर्ड वर जाऊन ओपन करावे, त्या ठिकाणी गावाच्या सर्व यादींची माहिती दाखवली जाईल.
- त्या ठिकाणी तुम्हाला सर्व गावांची यादी दाखवली जाईल, परंतु ठराविक गावाची यादी पाहायची असेल, तर त्या ठिकाणी तुमचा जिल्हा त्यामध्ये तुम्ही सब डिव्हिजन निवडा त्यानंतर तालुका निवडा.
- तुम्हाला त्या तालुक्यातील विविध प्रकारची गावांची यादी ओपन होईल व ती सर्व गावे पोकरा योजनेमध्ये समाविष्ट असलेली गावे असतील.
- जर तुम्हाला तुमच्या गावाचे नाव, आहे की नाही? हे चेक करायचे असेल तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या गावाचे नाव चेक करून बघू शकणार आहात.
- जर तुम्हाला एवढी सर्व प्रक्रिया न करता डायरेक्ट यादी बघायची असेल तर खालील प्रमाणे यादी तुम्ही बघू शकता.