शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार रेशन कार्ड धारकांना जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्याचे धान्य 30 जुलै पर्यंत वाटप केले जात आहे या तीनही महिन्याचे धान्य एकाच महिन्यामध्ये देण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात गैर प्रकार पुढे येताना दिसत आहेत, व त्याच पद्धतीने पुढे तक्रार सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहे, व त्यामुळेच एक मोठा निर्णय घेण्यात आलेला असून, तुम्ही जर रेशन कार्डधारक असाल तर तुमचे रेशन कार्ड सुद्धा बंद होऊ शकते, त्यामुळे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊया.
पूर परिस्थिती किंवा इतर काही अडचणी पावसाळ्यामध्ये उद्भवतात त्यामुळे जून, जुलै व ऑगस्ट या तीनही महिन्याचे धान्य जून च्या 30 तारखेपर्यंत वितरीत केली जात आहे परंतु एकाच वेळी मोठ्या प्रमाणात धान्य दिले जात असल्याने रेशन कार्डधारक या धान्याची विक्री करत आहे त्याच पद्धतीने रेशन दुकानदार खोट्या पद्धतीने धान्याची विक्री करत आहे व अशा प्रकारच्या बाबी घडत असल्याने मोठा निर्णय घेण्यात आलेला असून, जर अशा प्रकारची धान्य विक्रीची बाब पुढे आल्यास अशा रेशन धान्य दुकानदारावर कारवाई केली जाणार आहे.
त्यामुळे तुम्ही जर रेशन कार्ड धारक किंवा रेशन धान्य दुकानदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्हाला जर अवैध पद्धतीने धान्य विक्री करताना पकडले गेले तर तुमचे रेशन हे बंद केले जाऊ शकते त्यामुळे अशा प्रकारची संपूर्ण माहिती देण्यात आलेली असून अवैध पद्धत तिने धान्य विक्री करणे हे वाढलेले असून याबाबत मोठी कारवाई सुद्धा केली जाईल असे शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे.
रब्बी पीक विमा वाटप सुरू, तुमचा पिक विमा मंजूर आहे का? चेक करण्याची प्रोसेस