सर्व मंडळाच्या योजना एकाच पोर्टलवर उपलब्ध, शेतकऱ्यांसाठी नवीन सुविधा उपलब्ध, GR निर्गमित | Samajkyan Yojana Navin Suvidha 

समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात, परंतु यामध्ये योजना राबवल्या जात असताना वेगवेगळ्या स्तरावर, पातळीवर योजना राबवल्या जातात, त्यामुळे या सर्व योजनांची माहिती पूर्ण शेतकऱ्यांना नसते व त्यामुळे अनेक प्रकारचे शेतकरी या योजनांपासून वंचित राहतात व काही शेतकरी समाज कल्याण च्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेतात, व अशा प्रकारची परिस्थिती बदलली जावी शेतकऱ्यांना सर्व सुविधा एका ठिकाणी उपलब्ध व्हाव्या यासाठी नवीन पोर्टल ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

 

समाज कल्याणच्या अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या योजना सर्व एकाच पोर्टलवर उपलब्ध होईल, ज्याप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात व सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होतात, अशा प्रकारचेच आता नवीन पोर्टल लाँच करून शेतकऱ्यांना पोर्टलच्या माध्यमातून विविध प्रकारची योजनांचे अर्ज व लाभ सुद्धा घेता येणार आहे.

 

यापूर्वी काही ठिकाणी समाज कल्याणच्या योजना ऑफलाईन पद्धतीने तर काही ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने राबवल्या जात होत्या, अशा वेळी योजनांमध्ये कोणते लाभार्थी लाभ घेत आहे, त्यांची माहिती शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मिळत नसल्याने अनेक शेतकरी या योजनांच्या लाभांपासून वंचित राहत होते, योजनांच्या माध्यमातून कोणते शेतकरी लाभ घेत आहेत, अशी माहिती इतर शेतकऱ्यांना मिळत नसल्याने या योजनेमध्ये पारदर्शकता नव्हती त्याच पद्धतीने एकच शेतकरी वारंवार इतर योजनांचा लाभ घेत होतात, त्यामुळे अशी परिस्थिती थांबावी व नवीन सर्व शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी शासनाच्या माध्यमातून नवीन समिती निर्माण करून योजनांसाठी चे नवीन पोर्टलच्या माध्यमातून सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

 

वारसा हक्क नोंदणी प्रोसेस कशी केली जाते? नोंदणीसाठी लागणारा कालावधी, आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती |

Leave a Comment

WhatsApp Icon