कांदा चाळ साठवण गृहासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान, महाडीबीटी वर अर्ज सुरू | Kanda Chal Anudan
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून कांदा चाळीसाठीचे अनुदान दिले जाते, व या अनुदाना संबंधित अत्यंत महत्त्वाची बातमी असून महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलवर कांदा चाळ अनुदानाचे अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे, त्यामुळे जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल व या अनुदानाचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्ही सुद्धा महाडीबीटी वर जाऊन ...