“विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास, थेट शाळेत एस टी पास चे वाटप सुरू” 5 लाख 21 हजार विद्यार्थ्यांना लाभ | Mofat ST Bus Pass Yojana
विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांना आता कोणत्याही ...