सौरचलीत फवारणी यंत्रासाठी 100 टक्के अनुदान, अर्ज प्रक्रिया चालू, अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस | saurachalit favaarani pump anudan 2025
खरीप हंगाम चालू झालेला आहे त्यामुळे कापूस सोयाबीन अशा प्रकारच्या विविध पिकांची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात, अशा वेळी पिकांचे संरक्षण होण्यासाठी विविध प्रकारच्या यंत्राचा समावेश शेतकऱ्याला करावा लागतो, त्यातीलच म्हणजेच फवारणी पंप फवारणी पंपाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो, व अशाच सौरचलित फवारणी यंत्रासाठी 100 टक्के एवढे अनुदान दिले जाणार आहे, त्यामुळे यासाठीची अर्ज ...