रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे की नाही? लगेच मोबाईल वरून अशा पद्धतीने चेक करा | Reshan Card
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेशन कार्डच्या माध्यमातून शासन रेशन कार्डधारक नागरिकांना धान्याचा पुरवठा दर महिन्याला करते, त्याच पद्धतीने यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात येतात, तर कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मोफत धान्य सुद्धा वितरण केले गेलेले होते, जे रेशन कार्डधारक आहेत, अशांना दर महिन्याला रेशन प्राप्त होते, परंतु यामध्ये दिवसेंदिवस काही चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत ...